आमदार आमश्या पाडवी यांचा आरक्षणावर कडक इशारा : बंजारा-धनगरांना आदिवासी आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार!
2025-09-13 62 Dailymotion
आमदार आमश्या पाडवी यांनी आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली. बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण दिल्यास ते सरकारमध्ये राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे.