प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा मनसेला 'जय महाराष्ट्र'; राजीनामा देत पक्षावर केली टीका
2025-09-13 9 Dailymotion
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांआधी त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. राजीनामा देतान त्यांनी पक्षावर टीका केली.