Surprise Me!

मिस इंडिया ते लेफ्टनंट ऑफिसर; कशिश मेथवानी यांचा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास

2025-09-13 113 Dailymotion

लहानपणापासून हरहुन्नरी असणाऱ्या कशिश मेथवानी यांचा मिस इंडिया ते लेफ्टनंट असा थक्क करणारा प्रवास सगळ्यांनाच प्रेरणा देणारा आहे. त्यांनी सीडीएसच्या माध्यमातून लेफ्टनंट पद मिळवलं.

Buy Now on CodeCanyon