Surprise Me!

बीडच्या रेल्वेची पहिली मागणी कोणी केली होती? 75 वर्षांचा संघर्ष अखेर फळाला; 17 सप्टेंबरला रेल्वे धावणार

2025-09-14 275 Dailymotion

अहिल्यानगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाचं उद्घाटन 17 सप्टेंबर रोजी होणार आहे. बीड जिल्हा प्रथमच रेल्वेच्या मुख्य नेटवर्कमध्ये सामील होणार आहे.

Buy Now on CodeCanyon