इंजिनिअरिंगची नोकरी सोडून तरुणाची 51देशात भ्रमंती; पाकिस्तानात दिला शांतीचा संदेश, चीनमध्ये मिळाला मायेचा स्पर्श
2025-09-14 8 Dailymotion
अहिल्यानगरचा एक युवक जगभर शांतीचा संदेश देत निघाला आहे. 5 वर्षांत ते 51 देश फिरले. यापैकी 20 देश सायकलवर आणि 31 देश पायी पार केले.