आशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2025) भारतानं पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळू नये, असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलंय.