रोहा सभागृह वादावरून मंत्री भरत गोगावले अन् माजी आमदार अनिकेत तटकरे आमनेसामने
2025-09-14 15 Dailymotion
रोहा शहरात उभारलेल्या चिंतामण देशमुख सभागृहाचे लोकार्पण सोहळा आता राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंत्री भरत गोगावले आणि अनिकेत तटकरे यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या आहेत.