अदानींच्या सिमेंट प्रकल्पाविरोधात खासदार बाळ्या मामांचा एल्गार; म्हणाले, "सिमेंट प्रकल्प उभारू देणार नाही, मी जनतेसोबत..."
2025-09-14 206 Dailymotion
अदानी सिमेंट प्रकल्पामुळं निर्माण होणाऱ्या सिमेंट धूळ, उत्सर्जन आणि प्रदूषणामुळं पर्यावरण आणि स्थानिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याविरोधात खासदार बाळ्या मामांनी एल्गार केलाय.