९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी 'विश्वास पाटील' यांची निवड
2025-09-14 6 Dailymotion
यंदा ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांची निवड झाली आहे.