36 वर्षापूर्वी हरविलेल्या मानसिक रुग्ण महिलेची मुलीबरोबर झाली भेट; फोन क्रमांकासह पत्ता नसताना कसं शोधून काढलं?
2025-09-15 25 Dailymotion
नागपूरात चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली आहे. 36 वर्षांनंतर एका आईची आणि मुलीची भेट झाली. यामध्ये डॉक्टर, समाजसेवा अधीक्षक आणि पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली.