कोल्हापूरच्या दसरा चौकात ऐतिहासिक सोहळा, 20 भाषांमध्ये संविधान प्रस्तावनेचं महागायन; मूकबधिर, अंध आणि गतिमंद कलाकारांचा सहभाग
2025-09-15 18 Dailymotion
कोल्हापुरात रविवारी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत 20 भाषांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचं समूह गायन करण्यात आलं.