वंध्यत्वावर मात करण्यासाठी दुर्मीळ पेशी ओळखची क्रांतिकारी पद्धत; पुण्यातील 'या' डॉक्टरांनी कोलंबिया विद्यापीठात विकसित केले 'स्टार तंत्रज्ञान'
2025-09-15 14 Dailymotion
मूळच्या पुण्यातील डॉ. हेमंत सूर्यवंशी यांनी 'एआय'चा वापर करून स्टार प्रणालीचं संशोधन केलंय. याचा वापर प्रामुख्यानं अझूस्पर्मिया असलेल्या पुरुषांना मूल होण्यासाठी करता येतो.