देवाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या; शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला, नाशिकमध्ये सरकारविरोधात भव्य आक्रोश मोर्चा
2025-09-15 1 Dailymotion
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षाच्यावतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला आहे.