Surprise Me!

स्वारगेट आगारात मंत्री प्रताप सरनाईक यांची धडक भेट, अधिकाऱ्यांना झापलं; म्हणाले ब्रह्मा-विष्णू-महेश चालवतायत राज्य

2025-09-15 3 Dailymotion

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्वारगेट स्थानक येथे भेट देत अधिकाऱ्यांना स्वच्छता तसंच प्रशासकीय काम आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत सूचना केल्या.

Buy Now on CodeCanyon