कोल्हापुरातील 21 दिवसांच्या पेढा गणपतीचं 'असं' होणार विसर्जन, 12 बलुतेदारांच्या सहभागाची 4 दशकांची परंपरा
2025-09-16 13 Dailymotion
कोल्हापूरात गणेशोत्सव दिमाखात साजरा केला जातो. तर बुधवारी 'पेढा गणपती'चं विसर्जन होणार आहे. शहरातील बोंबाडे कुटुंबीयांच्या या बाप्पाला 4 दशकांहून अधिकची परंपरा आहे.