पुराव्यांवर खाडाखोड असेल तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत निर्णय
2025-09-16 2 Dailymotion
ओबीसी उपसमितीची मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना बैठकीतील निर्णयाची माहिती दिली.