पंतप्रधान नरेंद्र मोदी @75 : 'मोदींच्या निवृत्तीचा प्रश्नच नाही, नागपूर दौऱ्यानंतर भाजपा - संघात समन्वय वाढला' - देवधर
2025-09-17 3 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक दिलीप देवधर यांनी पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवतांच्या निवृत्तीवर भाष्य केलं.