मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष : 'मराठावाडा गौरव गीत' कोणी लिहिलं? ते 'मराठवाडा मुक्ती शहीद स्तंभा'वर कसं आलं?
2025-09-17 15 Dailymotion
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 'मराठवाडा गौरव गीता'चे गीतकार लक्ष्मीकांत तांबोळी यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी या गीतामागचा इतिहास सांगितला.