पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात देशाची प्रगती; नैराश्यातून काँग्रेसची त्यांच्यावर टीका - पंकज भोयर
2025-09-17 4 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त (PM Narendra Modi Birthday) विविध राजकीय नेते त्यांच्या कामाचं कौतुक करत आहेत. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीदेखील पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक केलं.