एखादा पान जाहिरात दिली असती तर चांगलं वाटलं असतं- पंतप्रधानांच्या वाढदिवसावरून खासदार सुळेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
2025-09-17 8 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी 75 वा वाढदिवस संपूर्ण देशात साजरा होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याचं तोंडभरून कौतुक केलंय.