माझ्या दोन वाक्यांचा वापर करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न- साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीनंतर विश्वास पाटील यांचा दावा
2025-09-17 1 Dailymotion
99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष विश्वास पाटील यांनी विविध कारणांवरून टीका होत असताना त्यावर प्रतिक्रिया दिली. वाचा, संपूर्ण प्रतिक्रिया.