कोल्हापूर जिल्ह्यातील माणगाव ग्रामपंचायतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त गावातील ज्येष्ठ नागरिकांना अनोखी भेट दिली आहे. ग्रामपंचायतीच्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.