Surprise Me!

अमरावतीत पंतप्रधानाच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित; भाजपाकडून दोन वेळा महाआरती

2025-09-17 5 Dailymotion

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. त्यामुळं डॉ. अनिल बोंडे, डॉ. वसुधा बोंडे यांच्यासह उपस्थित भाजपा कार्यकर्त्यांनी 75 दिवे प्रज्वलित केले.

Buy Now on CodeCanyon