Surprise Me!

शेतात पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची मंडळ अधिकाऱ्यांसमोरच आत्महत्या; म्हणणं ऐकून न घेतल्याचा कुटुंबियांचा आरोप

2025-09-17 11 Dailymotion

शेतात नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याने मंडळ अधिकाऱ्यांसमोर आत्महत्या केली आहे. अधिकाऱ्यांनी म्हणणं ऐकून न घेतल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.

Buy Now on CodeCanyon