Surprise Me!

दोन समाजासाठी वेगवेगळ्या उपसमिती तयार करण्याची गरज होती का? शरद पवारांनी उपस्थित केला प्रश्न

2025-09-17 1 Dailymotion

दोन समाजांच्या दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याची आवश्यकता होती का? असा प्रश्न करत शरद पवार यांनी राज्यकर्त्यांच्या भूमिकांवर नाराजी व्यक्त केली. ते माध्यमांशी बोलत होते.

Buy Now on CodeCanyon