Surprise Me!

एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगलात चकमक; दोन नक्षलवादी महिला ठार

2025-09-17 27 Dailymotion

गडचिरोलीत नक्षलवादाविरोधात पोलीस दलांचं अभियान अधिक तीव्र झालंय. एटापल्ली तालुक्यातील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या एका चकमकीत पोलिसांनी दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा केला.

Buy Now on CodeCanyon