नागपूर हादरलं: खंडणीसाठी बालकाचं अपहरण अन् हत्या; शेजाऱ्याने रचला कट, तीन आरोपींना अटक
2025-09-18 7 Dailymotion
नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. 10 लाखांच्या खंडणीसाठी शेजारीच राहणाऱ्या आरोपीने शाळकरी मुलाचं अपहरण करुन हत्या (Nagpur Crime News) केली आहे.