शनि शिंगणापूर पाठोपाठ साईबाबाच्या भक्तांना ऑनलाईन गंडा: भक्तांसोबत संस्थानची फसवणूक; गुन्हा दाखल
2025-09-18 3 Dailymotion
शनि शिंगणापूर देवस्थानच्या बनावट ॲपचं प्रकरण चर्चेत असताना शिर्डी साईबाबा संस्थानच्या बनावट वेबसाईटवरुन भक्तांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय.