Surprise Me!

सामंज्यानं प्रश्न सुटायला हवा, मग शरद पवार बैठकीला का आले नाहीत?- छगन भुजबळ यांचा आरक्षण मुद्द्यावरून सवाल

2025-09-18 1 Dailymotion

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांनी थेट शरद पवार यांना सवाल केला आहे.

Buy Now on CodeCanyon