हातातोंडाशी आलेला घास हिरावला; बीड जिल्ह्यात ढगफुटीमुळं शेतकरी चिंतेत, भरपाईची मागणी करत केला आक्रोश
2025-09-18 1 Dailymotion
बीड जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपून काढलं आहे. अतिवृष्टीनं पीक नष्ट झाल्यानं संकटातील शेतकऱ्यानं नुकसानभरपाई द्यावी, अशी सरकारकडून अपेक्षा व्यक्त केली आहे.