आम्ही येथले भाई आहोत म्हणत गुंडांचा तरुणावर गोळीबार; निलेश घायवळच्या टोळीच्या सहभागाबाबत पोलीस तपास सुरू
2025-09-18 0 Dailymotion
गाडीला साईड दिली नाही म्हणून कुख्यात गुंडांच्या टोळीनं एका तरुणावर गोळीबार केला. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.