निवडणूक लढायची किंवा पर्यटनाला जायचंय; आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार व्यवस्थापन
2025-09-18 54 Dailymotion
माणसाचं आयुष्य संपूर्ण 360 डिग्रीनं बदलण्याची क्षमता असणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्ससंदर्भात अमरावती शहरातील डॉटकॉम या सॉफ्टवेअर कंपनीचे प्रमुख दीपक पोहेकर यांनी "ईटीव्ही भारत"ला विशेष माहिती दिलीय.