Surprise Me!

मत चोरी नव्हे काँग्रेसची बुद्धी चोरी झाली; मंत्री आशिष शेलार यांचा राहुल गांधींसह काँग्रेसवर निशाणा

2025-09-18 4 Dailymotion

मत चोरीवरून काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावर मंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना काँग्रेस आणि राहुल गांधीवर टीका केली.

Buy Now on CodeCanyon