Surprise Me!

देशात प्रथमच पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या 8 मोनोरेल मुंबईत दाखल, 20 सप्टेंबरपासून सेवा तात्पुरती बंद

2025-09-18 4 Dailymotion

वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्यामुळं 20 सप्टेंबरपासून मोनोरेल सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पूर्णतः स्वदेशी बनावटीच्या 8 मोनोरेल मुंबईत दाखल झाल्या आहेत.

Buy Now on CodeCanyon