यंदाच्या शाही दसरा महोत्सवात देशातील दहा राज्यांतील कलाकार कोल्हापूरमध्ये आपली खास लोककला व लोकनृत्ये सादर करणार आहेत.