विधानसभेचा निकाल लागण्याआधीच काँग्रेसनं मंत्रिमंडळ ठरवलं, अनेक मुख्यमंत्री होते तयार; मुख्यमंत्री फडणवीसांचा गौप्यस्फोट
2025-09-18 1 Dailymotion
मत चोरी प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्ला चढवला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीबाबत मोठा गौप्यस्फोट केला.