Surprise Me!

साई प्रसादालयतात साईबाबा भक्तांना मिळणार 'साई आमटी'चा प्रसाद; दर गुरूवारी मिळणार भाविकांना लाभ

2025-09-19 4 Dailymotion

साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. भाविकांना साई संस्थांकडून राहण्याची तसेच प्रसादालयात भोजनाची व्यवस्था करण्यात येते. आता गुरुवारी साई आमटी प्रसाद देण्याचा निर्णय संस्थाननं घेतला आहे.

Buy Now on CodeCanyon