आंतरवली सराटीतील दगडफेकीमागे शरद पवारांच्या आमदाराचा हात? छगन भुजबळांचा खळबळजनक आरोप
2025-09-19 0 Dailymotion
आंतरवली सराटी इथं आंदोलनातील दगडफेकीत शरद पवार यांच्या पक्षाच्या आमदारांचा हात असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला. छगन भुजबळांच्या आरोपावरुन आता वाद होण्याची शक्यता आहे.