Surprise Me!

पुण्यात पहिलं कोरियन कॅफे कसं सुरू झालं? संभाजीनगरची मयुरी आणि कोरियाचा देगूक बे यांची 'प्यारवाली लव्हस्टोरी'!

2025-09-19 31 Dailymotion

पुण्यात सध्या एका कोरियन कॅफेची प्रचंड चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरची मयुरी आणि कोरियाच्या देगूक बे यांनी हे कॅफे सुरू केलं आहे.

Buy Now on CodeCanyon