‘दशावतार’ हा चित्रपट शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहिला आहे. त्यांनी आता या चित्रपटातील कलाकारांचं खूप कौतुक केलंय.