एआयच्या सहाय्यानं सिंहस्थ कुंभमेळ्यात रुग्णांना मिळणार तातडीनं वैद्यकीय सेवा, भाषेचा येणार नाही अडथळा!
2025-09-19 8 Dailymotion
सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान आर्टिफिशल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध भाषांमधील वैद्यकीय सेवा एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, असं डॉ. वृषिनीत सौदागर यांनी सांगितलं.