लोणार सरोवर परिसरातील हेरिटेज मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. यामुळे ऐतिहासिक नवरात्रोत्सव अडचणीत सापडला आहे.