महाराष्ट्रावर किती लाख कोटींचं कर्ज? अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगूनच टाकला आकडा
2025-09-20 4 Dailymotion
कोणतीही गोष्ट स्पष्ट बोलण्याची सवय अजित पवार यांना आहे. त्यांची हीच सवय आजही दिसून आली. त्यांनी राज्यावर किती कर्ज आहे, त्याचा आकडाच सांगून टाकला.