Surprise Me!

सीप्झ ते कुलाबा अवघ्या 54 मिनिटांत; 30 सप्टेंबरपासून मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार

2025-09-20 8 Dailymotion

येत्या 30 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गिकेच्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. ही मेट्रो पश्चिम उपनगराला थेट मुंबईच्या दक्षिण टोकाशी जोडणार आहे

Buy Now on CodeCanyon