नवरात्रोत्सवानिमित्त गौरखेडा गावातील सोनोने कुटुंब आणि नातेवाईक देवीच्या मूर्ती घडवण्यासाठी एकत्र येत कौटुंबिक एकोपा आणि कला जपत आहेत.