कोयना धरण (Koyna Dam) शंभर टक्के भरल्याने सिंचन, वीजनिर्मितीसह धरणक्षेत्रातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.