त्र्यंबकेश्वरमध्ये गुंडांकडून पत्रकारांना बेदम मारहाण; भुजबळांनी पोलिसांना दिले कडक कारवाईचे आदेश
2025-09-20 14 Dailymotion
त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कदायक घटना घडली आहे. शनिवारी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना काही गुंडांनी बेदम मारहाण (Attack on Journalists) केली आहे.