राज्य गुंडांच्या ताब्यात गेलंय, लोकशाहीचे चारही खांब हलू लागलेत; जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका
2025-09-20 0 Dailymotion
जितेंद्र आव्हाडांनी राज्यातील वाढत्या गुंडराज, पत्रकारांवरील हल्ले आणि बेघर होणाऱ्या नागरिकांबाबत सरकारवर तीव्र टीका करत न्यायाची मागणी केली.