पुराच्या पाण्यात पूर्णा नदीवरील पूल तगला, पण किती दिवस टिकेल? जीर्ण पुलावरुन वाहतूक सुरुच
2025-09-21 170 Dailymotion
वाठोडा शुक्लेश्वर येथील पूर्णा नदीवर बांधलेला पूल पूर्णपणे खचलेला आहे. अशा स्थितीत कोणत्याही क्षणी येथे मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी भीती गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.