शारदीय नवरात्रीत अखंड दिवा लावणे अत्यंत शुभ; कन्या पूजनालाही आहे विशेष महत्त्व
2025-09-21 7 Dailymotion
शारदीय नवरात्रीला (Navratri Festival) 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना (Ghatasthapana) केली जाते. नवरात्रीत कन्यापूजेला विशेष महत्त्व आहे.